Home

 

About Institute

 
Shree Pushpasen Sawant College of Pharmacy is the first ever Pharmacy College in Sindhudurg district established in the year 2006 to cater the need of technical & professional education in Konkan region especially in Sindhudurg district.
The college is affiliated to and approved by Dr. Babasaheb Ambedkar Technological University the, Pharmacy Council of India (PCI). At present the college conducts Four Year B. Pharm degree program and college also offers two years D. Pharm course. Our students are placed in reputed multinational organizations and pursuing higher education from reputed Universities of India and abroad.
The institute offers updated knowledge on current topics and holds a National seminar every year on variety of topics including National level poster making competition and celebrates a Scientific Day every year along with poster presentations, essay writing competition, model making competition, quiz etc.
Read More...


Our Inspiration


    

Late. Shree Pushpasen Sawant
Founder chairman,
Indrayani Shikshan Prasarak Mandal.

Shri Pushpasen Bhiwaji Sawant ( Ex. MLA) a visionary & dynamic leader had laid the foundation of Indrayani Shikshan Prasarak Mandal in 1992 the formed society started Agricultural college at Digas in the Year 1995 and D.T Ed College in the Year 2009 at Wadi Humarmala to give a professional chances to the student completing S.S.C. & H.S.C. Indrayani Shikshan Prasarak Mandal has taken giant Leap in the Pharmaceutical Education by establishment of SHREE PUSHPASEN SAWANT COLLEGE OF DIPLOMA IN PHARMACY in the year 2006 which was the first ever Pharmacy College in Sindhudurg district.



श्री. पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेज मध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र . पंतप्रधान मोदींच्या हस्ते दुरदृष्य प्रणाली द्वारे उद्घाटन

फार्मसी विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविणे व फार्मसी पूरक व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या सहयोगातून हुमरमळा (अणाव) येथील श्री. पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेजमध्ये सुरु होणा-या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्य प्रणाली द्वारे केले. हा सोहळा कॉलेजमध्ये मोठ्या स्क्रीनवर लाईव्ह दाखविण्यात आला. श्री.पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेजमध्ये आयोजित या कार्यक्रमाला जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या सौ.मयुरी परब, हुमरमळा सरपंच समीर पालव, पोलिस पाटील उत्तम पालव, जि.प.सदस्य अमरसेन सावंत, माजी पं.स.सभापती जयभारत पालव, संस्थाध्यक्ष भुपतसेन सावंत, सचिव सौ. संगीता सावंत, परिसर संचालिका सौ. नुतन परब, संचालक व उद्योजक राम घोगळे, प्राचार्य डॉ.युवराज पांढरे, आदि मान्यवर मंडळी उपस्थित होती. प्रथम पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर सरस्वती देवीला पुष्पहार अर्पण व दिप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा कौशल्य विभागाच्या सौ. मयुरी परब व कॉलेजच्या परिसर संचालिका सौ. नुतन परब ह्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . महाराष्ट्र राज्यातील,आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांच्या सामुहिक उद्घाटनाचा वर्धा येथील सोहळा मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आला. ठिक दुपारी 12:30 वाजता पंतप्रधान मोदी यांनी दूरदृष्य प्रणाली द्वारे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे सामूहिक पद्धतीने केलेले उद्घाटन उपस्थितांना पाहता आले. यावेळी अन्य मान्यवर व पंतप्रधान मोदींच्या विविध योजनां विषयीच्या माहितीच्या भाषणांचा फार्मसी डिग्री व डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना लाभ घेता आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन अंतीम वर्षाची विद्यार्थीनी कु.साक्षी रुके व विद्यार्थी अनिकेत रामदास ह्यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम अधिकारी अधिव्याख्याते सौरभ ठाकुर व सहका-यांच्या नेटक्या नियोजनामुळे कार्यक्रम यशस्वी पार पडला.